90 कोटी राशनकार्ड धारकांसाठी मोठी बातमी,जाणून घ्या सविस्तर माहिती.Ration Card update
Created by Ajay, 30 October 2024 Ration Card update :- नमस्कार मित्रांनो भारत सरकारने 2024 मध्ये शिधापत्रिकाधारकांसाठी काही महत्त्वाचे बदल केले आहेत, ज्याचा उद्देश अन्न वितरण व्यवस्था अधिक प्रभावी आणि पारदर्शक बनवणे आहे. या बदलाचा परिणाम 90 कोटी शिधापत्रिकाधारकांवर होणार आहे. आता शिधापत्रिकाधारकांना पूर्वीप्रमाणे तांदूळ मोफत मिळणार नसून गहू, डाळी, साखर, मीठ, मोहरीचे तेल यासारख्या … Read more