Created by Ajay, 30 October 2024
Bank account update :- नमस्कार मित्रांनो आज आपण अनेक कारणांसाठी एकापेक्षा अधिक बँक अकाउंट काढतो, पण नुकतीच आलेल्या माहितीवरून आता एकापेक्षा अधिक अकाउंट बाळगल्यास तुम्हाला चार्ज द्यावा लागेल.new rbi guidelines
बंद असलेल्या अकाउंट बद्दल rbi नियम
तुम्ही बँक अकाउंट कसे वापरावे याबद्दल rbi ने गाईडलाईन्स दिल्या आहेत. जर तुमचे अकाउंट वर व्यवहार बंद असेल तर बँक तुमचे अकाउंट बंद करू शकते.असे झाले तरी तुमचे पैसे बुडणार नसल्याचे ही rbi ने सांगितले आहे.महत्वाचे म्हणजे सलग 10 वर्ष अकाउंट बंद असेल तर तुमचे पैसे हे RBI च्या डिपॉजिटर्स एजुकेशन एंड अवेयरनेस फंड मध्ये जातील. याबद्दल काळजी घेन्याची काही गरज नसल्याचे ही rbi ने स्पस्ट केले आहे.या सुविधेला 2014 साली सुरुवात झाली होती.bank update
डिपॉजिटर्स एजुकेशन एंड
डिपॉजिटर्स एजुकेशन एंड मधून पैसे काढण्यासाठी तुम्हाला काही rbi च्या फॉर्मलिटिज पूर्ण कराव्या लागतील.सुरुवातीला तुम्हाला तुमच्या बँकेला संपर्क साधावा लागेल, त्या नंतर काही document भरावे लागेल. महत्वाचे म्हणजे kyc ही करावी लागेल.त्यानंतर तुम्हाला तुमच्या बँकेच्या मदतीने तुम्हाला rbi ला संपर्क करावा लागेल. Bank update today
Rbi च्या डेअफ मध्ये असलेल्या पैश्यावर तुम्हाला कोणताही tax दयावा लागणार नाही.विशेष म्हणजे केंद्रीय बँकेच्या नियमानुसार तुम्हाला व्याज ही मिळेल. तुमचे अकाउंट जर inactive ही झाले तरीही काळजी घेणायची काही बाब नाही. बँकेला kyc केल्यानंतर तुमचे अकाउंट लगेच active होईल. Bank update
अकाउंट बंद होऊ नये म्हणून तुम्ही rbi च्या नियमाचे पालन करावे लागेल.
- बँक खात्याशी व्यवहार चालू ठेवा.
- 6 महिन्यात कमीत कमी 1 तरी व्यवहार करा
- बँकेच्या नियमाप्रमाणे बँक अकाउंट मध्ये शिल्लक ठेवा.
- थोडक्यात अकाउंट जिरो बॅलेन्स करू नका
- विनाकारण एकापेक्षा अधिक अकाउंट उघडू नका.